Tuesday, January 25, 2011

र्सवकष मूल्यमापन

इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतचे शिक्षण आनंददायी व्हावे यासाठी यंदापासून राज्य सरकारने सातत्यपूर्ण मूल्यांकन पद्धती राबविण्याचा संकल्प केला आहे. परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करून गुणांऐवजी श्रेणी पद्धत लागू करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. शाळांनी ही पद्धती राबवायला सुरुवात केल्यावर प्राथमिक शिक्षणावर चांगले दूरगामी परिणाम होतील असे अपेक्षित आहे.
४० गुणांचे आकारिक मूल्यमापन, १० गुणांची तोंडीपरीक्षा व ५० गुणांचा लेखी पेपर असे स्वरूप ७ वी, ८ वी इयत्तांसाठी आहे.
४० गुणांचे आकारिक मूल्यमापन करताना शिक्षकांनी दिलेल्या ८ साधन-तंत्रापैकी किमान ५ साधनतंत्रे वापरणे अपेक्षित

No comments:

Post a Comment